आदर्श दिनचर्या, सूक्त वंदना, सुभाषितमाला, खेळा आणि आरोग्य जपा, आदर्श मैत्री, आदर्श शिष्य, थोरांचे आदर्श, प्रेरणादायी उपक्रमातून विकास, बालमानसशास्त्र यासह विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला, बौध्दिक विकासाला चालना व नवसंजीवनी मिळावी याहेतूने 'अमृतकलश सचित्र संस्कारमाला' ही पुस्तिका विद्यार्थांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. नक्कीच आपल्या संग्रही असावी !
A book giving detailed information about all the festivals, vratas, vaikalyas to be celebrated by Kshatriya Dharma throughout the year is available in Marathi Abhang, Gavlani, Fugdi, Ovya Marathi English language.