भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता विविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रेय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला असून भगवान श्री दत्तात्रेय यांनी हे वज्रकवच स्वतः श्रीदलादल मुनींना त्यांच्या कल्याणाप्रित्यर्थ सांगितले.

Shop by collection

Contact Us
+91 9141016002 (WhatsApp ONLY) (NO CALLS PLEASE)